रम्य डोंगर हिरवा माथा टेके गगनाला | खेळ ऊन पावसाचा सांजवेळी सुरु झाला || रम्य डोंगर हिरवा माथा टेके गगनाला | खेळ ऊन पावसाचा सांजवेळी सुरु झाला ||
घालून जीव धोक्यात लोटी भर पाणी मिळवतात घालून जीव धोक्यात लोटी भर पाणी मिळवतात
आनंदी यात्री चांदण्यात फिरतो अंधाऱ्या रात्री. आनंदी यात्री चांदण्यात फिरतो अंधाऱ्या रात्री.
सारे एक आणि विभक्त ही माझ्या या सप्तरंगात सारे एक आणि विभक्त ही माझ्या या सप्तरंगात
अग्निशामक स्वयंसेवक कर्तव्यपार सत्कर्मी अग्निशामक स्वयंसेवक कर्तव्यपार सत्कर्मी
दऱ्या खोऱ्यात उतरल्या हिरव्या पाचूच्या नक्षी दऱ्या खोऱ्यात उतरल्या हिरव्या पाचूच्या नक्षी